¡Sorpréndeme!

Sushama Andhare on BJP | खोक्यांबद्दल रवी राणांना भाजपनंच बोलायला लावलं?, अंधारेंनी व्यक्त केला संशय

2022-12-03 7 Dailymotion

Sushama Andhare on BJP | खोक्यांच्या मुद्द्यावर आम्ही नाही तर खासदार नवनीत राणांचे यजमान रवी राणा बोलले. बच्चू कडूंवर टीका करताना ते चुकून बोलले असतील असं अजिबात आपल्याला वाटत नाही. त्यामुळे भाजपाला प्रहारलाही वाढू द्यायचं नाही, बच्चू भाऊंनाही डॅमेज करायचंय अशी भाजपची रणनीती असल्याचं म्हणत सुषमा अंधारेंनी भाजपावर टीका केली.